जांभूळ झाडांची छाटणी

  • Home
  • जांभूळ झाडांची छाटणी

जांभूळ झाडांची छाटणी

संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरातील जांभूळ झाडांची छाटणी केली.
 प्रा.श्री. राम बोडखे सर - सरपंच आदर्श गाव आनंदवाडी व  श्री.प्रवीण आटोळे वकील साहेब   ... यांनी वेळात वेळ काढून हे कार्य केले. खरच सरांचे मनःपूर्वक आभार ..  
  जितके झाडे लावणे गरजेचे  ते जगविने तितकेच गरजेचे आहे. त्याची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. हे कार्य करणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक श्री .राम बोडके सर. 
गावाविषयी तळमळ असलेले आपले वकील प्रवीण आटोळे साहेब हे नेहमीच चांगल्या कार्यासाठी अग्रेसर असतात.